Menu
CMG Medical Admission Process Guidelines Booklet

CMG Medical Admission Process Guidelines Booklet

Career Making Guidance -2025 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित


__________________________________________


करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.


आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि, गेल्या 7 वर्षात 4200 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात CAREER MAKING GUIDANCE चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला. 6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन 


- List of All category documents required for Admission 


- Eligibility criteria 


- MBBS Govt cut off Maharashtra 


- MBBS Pvt. cut off Maharashtra 


-MBBS DEEMED Cut off AIQ 


- BAMS Govt. cut off


- BAMS Pvt. Cut off 


- BAMS DEEMED cut off 


- BDS Govt. Cut off 


- BDS Pvt. Cut off 


- BDS DEEMED CUT OFF 


- BHMS College LIST


-BPTH College List


- BVSC Cut off Maharashtra 


- Medical Fitness


- Annexure - C


 


इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.


 

🔒 To view this course, you need to purchase it. Browse available courses .

Course Image
Rs. 400

Share Course:

Overview

  • Language: English

Similar Courses